छुपे रुस्तम

मित्रहो,

आपल्या समाजात विविध क्षेत्रांत अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात विशेष योगदान देऊनही, त्यांच्या कार्याची, त्यांच्या योगदानाची पुरेशी माहिती सहजपणे उपलब्ध नाही. अशा व्यक्तींची, त्यांच्या कार्याची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही “छुपे रुस्तम” हे युट्यूब चॅनल सुरु केलेल आहे. अश्या व्यक्तींची माहिती समाजात जास्तीत जास्त प्रमाणात पसरावी यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न.

🙏🏽

६ डिसेंंबर २०२१ रोजी छुपे रुस्तम चा पहिला व्हिडिओ पब्लिश झाला.