सुस्वागतम्

नमस्कार,

बिट्सक्राफ्ट सर्व्हिसेस् मध्ये आपल स्वागत आहे.

आम्ही पुढील सेवा पुरवतो.

१. रिमोट सपोर्ट सर्व्हिस (ग्राहकांना कॉम्प्युटरवर काम करत असताना येणाऱ्या अडचणी ऑनलाईन सोडवून देणे)
२. माहिती तंत्रद्यानविषयक वस्तूंची विक्री
३. डेटा बॅकअप सर्व्हिस (ग्राहकांचा डेटा सुरक्षितपणे जतन करणे)
४. वेबसाईट होस्टींग सर्व्हिस