रिमोट टेक्निकल असिस्टन्स् सर्व्हिस

आमचे रिमोट टेक्निकल असिस्टन्स् सर्व्हिस पॅकेजेस् पुढीलप्रमाणे आहेत.

पॅकेजचे नाव

किंमत (जीएसटी सकट)

किती मिनिटांची सेवा

किंमत प्रति एक मिनिट

पॅकेजची वैधता (दिवस)

विनामूल्य
(सायबर गुन्हेगारी विरोधात मोफत सेवा)

विनामूल्य


-

-

स्टार्टर

३००

३०

₹१०

प्रो

(सर्वात स्वस्त)

३६००

४८० (८ तास)

₹७.७५

बिझनेस

२४०००

१८०० (३० तास)

₹१३.३३

३०